???? *Live News Updates*
???? Google 12000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ सुंदर पिचाई म्हणाले- ‘I am Sorry…’
????’शिवसेना’ नावाबाबत निरपेक्ष निर्णय होईल, राहुल नार्वेकर यांचा विश्वास
???? बाळासाहेबांचे ‘ते’ स्वप्न राज ठाकरे यांनी पूर्ण करावे, जैन धर्मगुरूंची सूचना; मंदिराला भेट
????मुंबई शहरासाठी काय केले, याचा हिशेब जनता विचारणार; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी! शरद पवारांची केली तोंडभरून स्तुती; म्हणाले, फोनवर मार्गदर्शन करतात
????”अजूनही उद्धव ठाकरेंना कळत नाहीये की राष्ट्रवादी त्यांना संपवायला निघाली आहे”- दीपक केसरकर
???? ब्रिजभूषण सिंह राजीनामा देणार की अध्यक्षपदी कायम राहणार?; आज आयोध्येत होणार निर्णय
????लातूर हादरलं! बालगृहातील मुलीवर अत्याचार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? पुण्यात आज हिंदू संघटनांचा हिंदू जन आक्रोश मोर्चा
????कोल्हापुरातील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण. आणखी एका एजंटाला अटक
???? संपवतोच तुला… मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार, कुटुंबासमोरच घडला प्रकार; पुणे हादरले
????पुन्हा बोलला तर उडवून टाकणार… अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द, राजकीय हेतूपोटी कारवाई; खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांवर निशाणा
???? इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, भारतासोबत संबंध भक्कम करण्यावर भर
???? शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर औरंगाबाद महापालिकेत मेगा भरती; 178 पदे भरणार
????पाच वर्षांपूर्वी भावाला मारहाण केल्याच्या रागातून भिवंडीत चिकन शॉप मालकावर चॉपरने सपासप वार; थरार सीसीटीव्हीत कैद
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????