???? *Live News Updates*
???? ‘भाजपने आमची 6 सरकारे चोरली…त्यांना चोर म्हणू का डाकू’, काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल
???? नाशिक : मलढोण येथे दोन दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला, दोघे किरकोळ जखमी
???? छत्रपती संभाजी महाराजांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी होणार. सरकारचा निर्णय
????पुण्यात नवीन कोयता गँगची दहशत कायम. व्हिडीओ व्हायरल नंतर कोंढवा पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले
???? *Live News Updates*
???? धनुष्यबाण कुणाचा? केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी
????पैलवान सिकंदर शेखनं मारलं ‘विसापूर केसरी’चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट
???? बुलढाण्यात खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू; तर 20 जण जखमी
????मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात
???? *Live News Updates*
???? पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील निम्मी (जवळपास 753) पदे रिक्त
????पठाण’ची जोरदार ॲडव्हान्स बुकिंग सुरू. गुरुवारी सकाळी 11.30 पर्यंत 1 लाख 17 हजार तिकिटं विक्री
???? भाजप सोडण्याचा विचार पंकजा मुंडेंच्या स्वप्नातही येत नाही- चंद्रशेखर बावनकुळे
???? प्रेम ब्रिम काही नसतं, फक्त अपोझिट सेक्सचं आकर्षण; उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्र्याचं विद्यार्थ्यांसमोरच धक्कादायक विधान