???? *Live News Updates*
???? अपघात वार, रायगड आणि कणकवलीत भीषण अपघातात एकूण 13 दगावले; मृतांमध्ये चार महिला
???? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त मुंबईत साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त
???? औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात विदेशी कंपनी करणार 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
????पुणे शहरात पीएमपी बसच्या संख्येत वाढ. नव्या 458 ई बसेस. शहरात आता रोज धावत आहेत 1750 बसेस. दैनंदिन प्रवाशांची संख्या बारा लाखाच्या पुढे
???? *Live News Updates*
???? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
???? भारताचा न्युझीलँडवर 12 धावांनी विजय; मायकेल ब्रेसवेलने शेवटपर्यंत तरसवले
????खाद्यतेल झाले स्वस्त! मोहरी, शेंगदाणा तेलाचे दर उतरले, लवकरच किंमतीत होणार अजून घसरण
????नाशिकमध्ये अखेर महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा, शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत निर्णय