???? *Live News Updates*
???? पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मविआची आज बैठक
????भिवंडीत 18 लाख रुपयांचा 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त, तपासणीनंतर कारवाई होणार
???? पुण्यातील जुन्या बाजारात भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाची ८ वाहने
????मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरूवारी संध्याकाळी मेट्रो पावणेदोन तास राहणार बंद
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
???? *Live News Updates*
????त्र्यंबक नगरीत भरला वारकऱ्यांचा मेळा; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक
????संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
???? निवडणुकीसाठी ४०० दिवसच, अतिआत्मविश्वासात राहू नका! – पंतप्रधान मोदी
????जम्मू काश्मीरमध्ये नदी नाले गोठले, जनजीवन विस्कळीत; लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; मोठे निर्णय होण्याची शक्यता
????कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी छापेमारी; मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता
???? डोंबिवलीतून 10 लाख रुपये किंमतीचा घातक रसायनांचा साठा जप्त
????रत्नागिरीच्या शेट्येनगर भागात पहाटे 5 वाजता सिलेंडरचा स्फोट;2 जणांना बाहेर काढले, 2 जण अडकले
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*