???? *Live News Updates*
???? मुंबईमध्ये घराचं स्वप्न पूर्ण होणार, 4721 घरांसाठी म्हाडाची लवकरच लॉटरी
???? आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर, कोरोनाची बाधा झाल्यामुळे बिघडली प्रकृती
???? नागपुरात पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
????बदलापुरात मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलं!, संतप्त जमावाकडून कारचालकाला चोप
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या ऑफिसवर पुन्हा CBIची छापेमारी
???? कोल्हापूर : गोकुळ शिरगाव एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग
???? क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार, त्यावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
???? ‘सेतुसमुद्रम’ प्रकल्पाला भाजपचा जोरदार विरोध; म्हणाले- ‘कुठल्याही परिस्थितीत रामसेतू तोडू देणार नाही…’
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी. नागपूर कार्यालयात धमकीचे तीन फोन
????साखर कारखानदार ऊस वजनात काटा मारून दरवर्षी 4500 कोटी रुपयांचा दरोडा टाकतात, राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप
???? भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीतचा अपघाती मृत्यू
????पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याच्या धमकीप्रकरणी एक जण पुणे पोलिसांच्या ताब्यात
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, एक्सप्रेस थांबवली, श्वान पथक घटनास्थळी; प्रवासी दहशतीखाली
????भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू, काँग्रेसमध्ये खळबळ
???? महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध
????आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार, मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? उद्धव ठाकरे यांचे ‘मिशन ठाणे’ सुरू; थेट एकनाथ शिंदे यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या जम्बो नियुक्त्या
????हिशाब तो देना पडेगा, मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा इशारा
???? कोल्हापूर शहरात आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा होणार
???? महाराष्ट्र एकीकरण समितीचा आता चलो मुंबईचा नारा

???? तब्बल 18 तासानंतर पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित
???? भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, ‘ऑस्ट्रेलियन ओपन’मध्ये खेळणार अखेरचा सामना
???? ‘समृद्धी’वर फॉर्म्युला रेस आयोजित करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजकांना निमंत्रण
????पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????