???? *Live News Updates*
???? मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या
???? अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार
???? वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत भरवण्याचा मानस, विजेत्या मल्लास एक कोटीचं बक्षीस : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
????पत्नीच्या मारहाणीला कंटाळून सोडले घर, महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या CRPF जवानाचा गौप्यस्फोट
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? एसटी महामंडळाच्या तब्बल 780 चालकांचा त्यांनी विनाअपघात बजावलेल्या सेवेबद्दल येत्या प्रजासत्ताक दिनी खास गौरव होणार
????राखी सावंतच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
???? कोल्हापूर : भीमा केसरी स्पर्धेसाठी आज दिग्गज पैलवान कुस्तीच्या फडात
????गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? अँटिलिया प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरेन प्रकरणाचा NIA नं सखोल तपास केलेला नाही; उच्च न्यायालयानं कान टोचले
????आता फक्त आधार क्रमांकावरून देखील पैसे होतील ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही
???? मंदीचा फटका! अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्टनंतर आता स्पॉटिफाई कंपनी करणार कर्मचारी कपात
????साऊथ अभिनेता सुधीर वर्मानं केली आत्महत्या; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????