गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१ लाख ८० हजार रुपयाची लाच घेतांना वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
ऑगस्ट 22, 2024 | 12:00 am
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ लिपीक नरेंद्र खाचणे हे १ लाख ८० हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची स्थापत्य अभियांतीकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपीक यांनी तक्रारदार यांचेकडे दोन लाख रुपयाची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे २१ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता वरिष्ठ लिपीक यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १ लाख ८० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-26 रा. जळगांव जि.जळगांव
*आलोसे- नरेंद्र किशोर खाचणे वय 52, व्यवसाय नोकरी , वरिष्ठ लिपीक नेमणूक सामान्य प्रशासन विभाग जळगाव ( वर्ग ३ )
*लाचेची मागणी- 2,00,000/- हजार रुपये
*लाच स्विकारली- 1,80,000/- रुपये
*हस्तगत रक्कम- 1,80,000/- रुपये
*लाचेची मागणी – दि.21/08/2024
*लाच स्विकारली – दि.21/08/2024

  • लाचेचे कारण-
    यातील तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते .त्यांची स्थापत्य अभियांतीकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती .बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रू.मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि.21/08/2024 रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती 1,80,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
  • सापळा व तपास अधिकारी – अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक ,ला.प्र.वि. जळगांव.
    *सापळा पथक – पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, पोकॉ राकेश दुसाणे, पोकॉ प्रणेश ठाकुर
    *कारवाई मदत पथक- एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक Asi दिनेशसिंग पाटील,
    सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना किशोर महाजन ,पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ.प्रणेश ठाकुर,पो कॉ सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लिफ्ट देणे एका दुचाकीस्वारास पडले महागात…बॅगेतील २८ हजार चोरट्यांनी केले लंपास

Next Post

या व्यक्तींच्या खिशाला कात्री बसू शकेल, जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑगस्टचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या खिशाला कात्री बसू शकेल, जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑगस्टचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011