भारताच्या विविध भागात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. काही जण तेथे प्रत्यक्ष जातात, पण काही जणांना याठिकाणी जाण्याची इच्छा असली तरी ते प्रत्यक्षात घडत नाही. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण’च्या माध्यमातून अशा मंदिरांचे दर्शन करण्याची संधी ‘राऊळी मंदिरी’ या मालिकेद्वारे ज्येष्ठ लेखक विजय गोळेसर यांच्या लेखणीद्वारे प्राप्त होत आहे. श्री. गोळेसर यांनी आजवर अनेक मंदिरांची माहिती ‘इंडिया दर्पण’द्वारे वाचकांना उपलब्ध करुन दिली आहे. अनेकांनी मागणी केली की, या मालिकेची एकत्रित लिंक मिळू शकेल का, ती उपलब्ध करुन देत आहोत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे