– गेल्या 24 तासात 9,355 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 57,410
– उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.13%
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.69%
– गेल्या 24 तासात 12,932 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून )
– एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,43,35,977
– गेल्या 24 तासात 4,358 लस मात्रा देण्यात आल्या.
– दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (4.08%)
– सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.36%)
– आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.60 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 2,29,175 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.
– भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या
220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा)
India Corona Update Covid 19 Daily Cases