देशात कोरोना रुग्णांची स्थिती
– गेल्या 24 तासात देशभरात 1,805 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
– गेल्या 24 तासांत देशभरात 1,743 लस मात्रा देण्यात आल्या.
– देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 10,300 आहे
– देशातील उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.02% आहे.
– रुग्ण बरे होण्याचा देशातील दर सध्या 98.79% आहे
– गेल्या 24 तासात देशभरात 932 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या
एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,64,815 वर पोचली.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.19 इतका आहे
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.39% इतका आहे.
– आतापर्यंत देशभरात एकूण 92.10 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 56,551 चाचण्या करण्यात आल्या
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.65 कोटी लसींच्या मात्रा
(95.20 कोटी दुसरी लस मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक लस मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
India Corona Update 27 March 2023