देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती
– गेल्या 24 तासात देशभरात 1,300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
– गेल्या 24 तासात 7,530 लस मात्रा देण्यात आल्या.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 7,605 इतकी आहे.
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.02% इतके आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% इतका आहे.
– गेल्या 24 तासात 718 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,60,997
– देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.46% इतका आहे
– सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.08% इतका आहे.
– देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.06 कोटी कोविड चाचण्या केल्या गेल्या.
– गेल्या 24 तासात 89,078 कोविड चाचण्या झाल्या.
भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या
220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.
India corona update 23 march 2023