कोविड-19 ची ताजी माहिती
– गेल्या 24 तासात 2,994 नवे रुग्ण आढळले.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,354 आहे
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77% आहे.
– गेल्या 24 तासात 1,840 रुग्ण बरे झाले, त्यामुळे
बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,41,71,551 वर पोहचली.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.09%)
-साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.03%)
– गेल्या 24 तासात 9,981 मात्रा देण्यात आल्या.
– देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.66
(95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
-आतापर्यंत एकूण 92.16 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,43,364 चाचण्या करण्यात आल्या.