देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती
– गेल्या 24 तासात देशभरात 699 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– गेल्या 24 तासात 7,463 लस मात्रा देण्यात आल्या
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 6,559 इतकी आहे
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.01% इतके आहे
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79 % इतका आहे
– गेल्या 24 तासात 435 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून )
– देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,59,617
– देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.71%) इतका आहे
– सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.91%) इतका आहे
– देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.04 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या,
– 24 तासात 97,866 कोविड तपासण्या घेण्यात आल्या
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या