नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात अमृत महोत्सवी उत्साह संचारला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर दिमाखदार ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच, यावेळी भारताची विविधता प्रदर्शित करणे बहुरंगी कार्यक्रमही झाले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. ते पाहण्यासाठी खालील निळ्या गोलवर क्लिक करा
https://twitter.com/narendramodi/status/1426728344867860485