नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील वाद्यांच्या निर्यातीत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारतातील वाद्यांच्या निर्यातीमध्ये, वर्ष २०१३ मधील याच कालावधीच्या तुलनेत वर्ष २०२२ च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत ३.५ पेक्षा अधिक पटीने वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे एक ट्विट सामायिक करून, पंतप्रधानांनी ट्विट केले;
“हे उत्साहवर्धक आहे. भारतीय संगीत जगभर लोकप्रिय होत असताना, या क्षेत्रात आणखी वाढ करण्याची ही उत्तम संधी आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1585289103494742016?s=20&t=vPKxL_to43F3gsvK4AI2UQ