नाशिक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील तब्बल १ हजार ६७८ कोटी रुपयांच्या विविध महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजन समारंभ सध्या मनोहर गार्डन येथे सुरू आहे. या सोहळ्याला अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित आहेत. या समारंभाचे थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/nitin_gadkari/status/1445014115676667904