नाशिक – शहरातील मंगळवारच्या (११ मे) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. मंगळवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू राहणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून निश्चित केलेल्या वेळेतच केंद्रावर यावे. नोंदणी करून आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. नोंदणी करण्यासाठी आदल्या दिवशी सायंकाळी ८ ते ८.३० या वेळेत प्रयत्न करावा, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे