मुंबई – गुलाब चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानावर झालेला विपरीत परिणाम कायम आहे. राज्याच्या सर्वच भागात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राज्यावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र उद्यापासून विरळ होईल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. अधिक माहितीसाठी बघा खालील व्हिडिओ
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1442790001691926529