मुंबई – येत्या ३ ते ४ तासात राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. आयएमडीने उपग्रहाद्वारे मिळालेल्या ताज्या छायाचित्रांद्वारे हवामानाचा अंदाज दिला आहे. येत्या ३ ते ४ तासात पुणे, सातारा, अहमदनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि उत्तर विदर्भात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. अधिक माहितासाठी हवामान विभागाचा इशारा असा
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1444568780923801603