मुंबई – राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा आणि हवामानाचा नेमका अंदाज काय आहे हे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र व घाटांच्या भागात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या अन्य भागात पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे सध्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागातच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, थोडी उघडीप मिळाल्याने अतिवृष्टीग्रस्त भागात मदतकार्याला वेग आला आहे. आणि आता पुन्हा तेथे अतिवृष्टी होणार असल्याने या परिसरावर अधिक लक्ष्य केंद्रित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
हवामान विभागाचा आगामी पाच दिवसांचा अंदाज असा