नाशिक – इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नाशिकतर्फे होम आयसोलेशनमध्ये राहाणाऱ्या कोव्हिड बाधित रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तशी माहिती आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली आहे.
सर्व फिजिशियन डॉक्टर्स मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोव्हिड बाधित रुग्णांची सेवा करण्याचे काम अविरत करत आहेत. अशा वेळी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या Quarentine मध्ये असलेल्या नातेवाईकांसाठी मदत,योग्य सल्ला आणि उपचार मिळवून देण्यासाठी हा उपक्रम आहे.
दुपारी दोन तास (10 am to 12 pm)
आणि
संध्याकाळी दोन तास (4 pm to 6pm)
या वेळेत ऑडिओ अथवा विडिओ कॉलच्या माध्यमातून खालील तज्ञ डॉक्टरांशी ह्या हेल्पलाईन वरून संपर्क साधता येईल.
तुम्ही या विषयांवर आमच्या तज्ञ डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता:-
???? *विलगीकरणात काय करावे/करू नये*
???? *विलगीकरणातील औषधोपचार आणि आहार*
???? *विलगीकरणात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी*
???? *गर्भवती महिला आणि कोव्हिड*
???? *लसीकरण*
???? *धोक्याची लक्षणं आणि डॉक्टरांना त्वरित कधी भेटावे*
डॉ पूनम महाले 9172829142
डॉ सतीश पाटील 9823055107
डॉ निलेश लुंकड 9371572937
डॉ अमृता हिरवे 8007880748
डॉ दिनेश पाटील 9822683400
डॉ पंकज गुप्ता 9834618133
डॉ जयराम कोठारी 9922441852
डॉ आनंद पारीख 9930339368
डॉ उमेश मराठे 9822073464
डॉ राकेश सिंह 9112291918
डॉ श्रिया अंकुर देसाई 77200 79555
डॉ स्वप्नांजली आव्हाड 80078 62659
डॉ पुष्पक हरीश पलोड. 7588426977
डॉ जयराम कोठारी 9922441852
टीम IMA नाशिक