शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कसारा घाटात इको वाहनाला अपघात : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांकडून अपघातग्रस्तांना मिळाला दिलासा

by India Darpan
मार्च 20, 2022 | 9:44 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220320 WA0258

 

इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गांवर कसारा घाट उतरत असतांना एका इको कारला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने आज अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नानिज धाम यांच्या मोफत रुग्णवाहिकेने जखमीला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यावेळी त्या रस्त्याने मुंबईकडे जात होते. त्यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. विचारपूस करून त्यांनी संबंधितांना दिलासा दिला.

मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटातील शिवनेरी ढाब्याजवळ MH 48 BH 1758 ही इको कार घाट उतरत असताना अचानक मागून भरधाव ट्रक टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. यात कार मधील सुखदेव गरुड रा. येवला  हे गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस घोटी केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम, टोल पेट्रोलिंग टीमचे राहुल पुरोहित, विजय कुंडगर, अनिल ठाकुर घंटनास्थळी दाखल झाले. याच दरम्यान ना. छगन भुजबळ यांचा ताफा घाटातून जात होता. त्यादरम्यान भुजबळानी आपला ताफा थांबवून जखमींची विचारपूस केली. या अपघातामुळे नवीन कसारा घाटाच्या उतारावर विस्कळीत झालेली वाहतूक महामार्ग पोलिसांनी सुरळीत
केली.
IMG 20220320 WA0290

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातला सर्वात मोठा माध्यम समूह असलेला टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप फुटीच्या उंबरठ्यावर (बघा व्हिडिओ)

Next Post

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवारचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवारचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011