इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटींची अफेअर्स ही काही नवीन बाब नाही. त्यांची अफेअर्स ही नेहमीच चर्चेत असतात. या अफेअर्समधील नवे सातत्याने बदलताना देखील दिसतात. आता तर त्यांच्या मुलांचीही अफेअर्स समोर येत आहेत. अनेकदा कोणी ना कोणी स्टार किड्स कोणासोबत तरी दिसतातच. आणि हा देखील चर्चेचा, बातम्यांचा विषय ठरतो. अशाच एका जोडीची चर्चा सध्या सुरू आहे.
छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. सध्या तिची मुलगी म्हणजे पलक तिवारी चांगलीच चर्चेत आहे. पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यात ते सातत्याने एकत्र दिसत असतात. त्यामुळे या चर्चा खऱ्या असाव्यात, असे वाटण्याइतकी परिस्थिती आहे. नुकतेच एका पार्टीत त्यांना स्पॉट करण्यात आले.
पहावे तिथे एकत्र
पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. या अफेअरच्या चर्चांवर पलकने एका मुलाखतीत प्रतिक्रियासुद्धा दिली होती. आता पुन्हा एकदा पलक आणि इब्राहिमला एकत्र पाहिलं गेलं आहे. बुधवारी मुंबईतील एका पार्टीला या दोघांनी हजेरी लावली होती. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०२१ मध्ये गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओतून पलकने पदार्पण केलं. हे गाणं त्यावेळी तुफान हिट ठरलं होतं. त्यानंतर तिला बऱ्याच पार्ट्यांमध्ये इब्राहिमसोबत पाहिलं गेलं. एकदा दोघांना कारमध्ये एकत्र पाहिल्यानंतर पलकने पापाराझींपासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता.
काळ्या कपड्यांत दिसली पलक स्टनिंग
पलकने या पार्टीसाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अभिनेता करण मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीला पलकने हजेरी लावली होती. यावेळी इब्राहिम अली खानही दिसला. या पार्टीला इब्राहिम आणि पलक वेगवेगळे आले तरी पुन्हा एकदा या जोडीची चर्चा होऊ लागली आहे. पलक तिवारीने या पार्टीसाठी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर इब्राहिमने काळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची डेनिम घातली होती. पार्टीला जाण्यापूर्वी दोघांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिले. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया होत आहेत. ‘क्युट कपल’ असं एकाने लिहिलं. तर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. या पार्टीला निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपसुद्धा तिच्या होणाऱ्या पतीसोबत उपस्थित होती.