मुंबई – राज्य सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. हे तिन्ही अधिकारी काही काळापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यात डॉ. संजय चहांदे, एस ए तागडे आणि पंकज कुमार यांचा समावेश होता. अखेर या तिन्ही अधिकाऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे