मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नक्की वाचा…नाशिकच्या भूमिकन्या प्रा. प्रतिभा बिस्वास (सोनवणे) यांचे उच्च अधिकाऱ्यांच्या वाटचालीवर हे नवे पुस्तक

नोव्हेंबर 14, 2021 | 11:41 am
in इतर
0
IMG 20211114 WA0038

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय, जिद्द आणि चिकाटीने उच्च अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यांच्या वाटचालीला शब्दबद्ध करणारे प्रा. प्रतिभा बिस्वास (सोनवणे) यांचे “आयएएस प्रेरणा आणि अनुभव’ हे बहुआयामी पुस्तक नागपूर येथील विजय प्रकाशनने प्रकाशित केले आहे. लेखिका नाशिकच्या भूमिकन्या असून मुंबईच्या अग्रगण्य कीर्ती महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.. व्यासंगी व्याख्याता आणि खुमासदार सूत्रसंचालिका म्हणूनही त्या ख्यातकीर्त आहेत. या पुस्तकात भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अतिशय अवघड परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रासह देशभरातील विविध विभागांमध्ये उच्चपदस्थ सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बालपण, शिक्षण, परिवारीक परिस्थिती आणि आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांनी केलेले धडाडीचे कार्य यावर लेखिकेने अतिशय साधकबाधक आणि मोजक्या शब्दात वर्णन केले आहे. व्यस्त दिनचर्येतून या अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन लेखन करण्याचे अवघड कार्य करताना लेखिकेचा कस लागला आहे. १९५२ च्या बॅचचे आयएएस रामप्रधान, टी. एन. शेषन, नीला सत्यनारायण, भारत सासणे, नितीन करीर, विकास खारगे, सूरज मांढरे, राधाकृष्ण गमे, लीना बनसोड, डॉ. विजय सूर्यवंशी, प्राजक्ता लवंगारे, विशाल सोळंकी, आस्तिक पांडे, डॉ. कुणाल खेमणार, डॉ. अभिजित चौधरी, शीतल तिली-उगले, रुबल अग्रवाल, अन्सार शेख, अमोल येडगे, रोहन घुगे यांची यशोगाथा वाचताना वाचकही भारावून जातील. नव्या पिढीने यांची प्रेरणा घ्यावी, असेही वाटते. पुस्तकातील साहित्यमूल्य अधोरेखित करणारे वैचारिक वाङ्मयही महत्त्वपूर्ण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या शुभेच्छांसह संतुक गोलेगावकर यांचे मुखपृष्ठ उत्तम.
■आयएएस प्रेरणा आणि अनुभव डॉ. प्रतिभा बिस्वास, विजय प्रकाशन, नागपूर किंमत- ३५०/- रुपये.
पुस्तक परीक्षण – रवींद्र मालुंजकर, नाशिक

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२८; महानगरपालिका क्षेत्रात १८८ तर पंधरा तालुक्यात २२३ रुग्ण

Next Post

बालदिन विशेषः सोशल मीडियावर ३० लाख फॉलोअर्स; नाशिकची १० वर्षांची शिवांजली पोरजे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20210701 WA0214 e1636871044372

बालदिन विशेषः सोशल मीडियावर ३० लाख फॉलोअर्स; नाशिकची १० वर्षांची शिवांजली पोरजे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011