मुंबई – राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने तसे आदेश काढले आहेत. बदली झालेले अधिकारी आणि त्यांचे नवे पद असे
डॉ. संजय चहांदे – आयएएस १९८८ – अतिरीक्त मुख्य सचिव, ओबीसी विकास महामंडळ, मुंबई
एस ए तागडे – आयएएस १९९१ – महाव्यवस्थापकीय संचालक, एमपीसीएल, मुंबई
पंकज कुमार – आयएएस २००२ – महाव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ, मुंबई