मुंबई – राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने काढले आहेत. अधिकारी आणि त्यांच्या नवा बदलीचे ठिकाण असे
१. प्रवीण परदेशी – अतिरीक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई
२. रणजीत कुमार – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई
३ व्ही पी फड – सदस्य सचिव, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, औरंगाबाद
४ डॉ. पंकज आशिया – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
५ राहुल गुप्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद
६ मानुज जिंदाल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना
७ मिताली सेठी – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर