शुक्रवार, नोव्हेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हम है राही प्यार के चित्रपटाचे शुटींग… आमिर खानने एका सीनसाठी ७ ते ८ वेळा केला किस…

ऑगस्ट 29, 2023 | 5:21 am
in मनोरंजन
0
5038 n

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान हा त्याच्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. आमीर खान चित्रपटात असला की चित्रपट हिट होणारच, असा ठाम समज होता. आणि तो देखील चाहत्यांचा हा समज अगदी खरा ठरवतो. याच पठडीतला त्याचा एक चित्रपट म्हणजे, ‘हम है राही प्यार के’. या चित्रपटाला नुकतीच तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाबाबत काही आठवणी आता समोर आल्या आहेत.

या चित्रपटातील आमीरची सहअभिनेत्री नवनीत निशान हिने चित्रपटातील आठवणी सांगितल्या आहेत. आमीर खानसोबतच्या किसिंग सीनवर तिने प्रतिक्रिया दिली. ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. एका वृत्तपत्राशी संवाद साधताना नवनीत निशानने या आठवणींना उजाळा दिला. आमीर खानच्या चित्रपटात स्वतःला मिळालेल्या मोठ्या संधीबद्दलही ती बोलली. नवनीतने चित्रपटात खलनायक बिजलानीच्या (दिलीप ताहिल) मुलीची म्हणजेच ‘माया’ ची भूमिका केली होती, तिला राहुल (आमीर खान) सोबत लग्न करायचे असते. चित्रपटात दोघांचा किसिंग सीन असणार होता, पण हा सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला.

चित्रपटात जेव्हा ‘माया’ आणि ‘राहुल’चा साखरपुडा होतो तेव्हा नवनीत त्यांच्या घरी जाते. त्यानंतर आमीर खानने तिची खोड काढली होती. किसिंग सीनबाबत नवनीत सांगते, ‘आमिर तर आमिरच आहे. त्याने मला दिवसभर किसिंग सीन करायला लावला. किसमध्ये सातत्य असायला हवे, असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळेच तिने आमिरच्या गालावर अनेकदा चुंबन घेतले आणि दिवसभर सराव केला. अशा स्थितीत दिवसभरात त्याच्या गालावर ७ ते ८ वेळा किस घेतल्याची आठवण नवनीत सांगते. हा सीन करून जेव्हा ती घरी आली, तेव्हा तिने सर्वांना सांगितले, ‘मी आमिर खानला दिवसभर किस केले ! मी लॉटरी जिंकली आहे.’ मात्र, तो सीन ऐनवेळी सिनेमातून काढून टाकण्यात आला. आमिर खान तसेच जुही चावलासोबत या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक होते. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती.

चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती
‘हम हैं राही प्यार के’ (१९९३) या चित्रपटाची गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत. ‘घुंघट की आड से’, ‘यूं ही कट जायेगा सफर’, ‘बंबई से गई पूना’पासून ते ‘मेरी नींद मेरा चैन’पर्यंत सर्व गाणी हिट झाली.

Kissed 7 to 8 times for one scene
Hum Hain Rahi Pyar Ke Movie Amir Khan Kiss Scene
Shooting Bollywood Film

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रावण मास विशेष… जगातील एकमेव आणि अदभूत असे जोड शिवमंदिर…

Next Post

महाराष्ट्रात फुटबॉलचे नवे पर्व… युरोपातील या अग्रणी लीगशी राज्य सरकारचा करार…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20230828 WA0349

महाराष्ट्रात फुटबॉलचे नवे पर्व... युरोपातील या अग्रणी लीगशी राज्य सरकारचा करार...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011