दहावी नंतर करिअरची निवड कशी करावी?
दहावी नंतर करिअर कसे निवडावे हा खरं तर विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप अवघड प्रश्न असतो. इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि उत्तुंग करिअर मार्गदर्शन आयोजित इंडिया दर्पण करिअर मार्गदर्शन मालिकेत या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी याच महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले आहे.
दहावी नंतर करिअर किंवा शिक्षणाच्या शाखांची निवड करतांना कोणत्या गोष्टी लक्षांत घ्याव्यात आणि प्रत्यक्ष करिअर कसे निवडतात याचे सविस्तर मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी केले आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ निश्चित मार्गदर्शक ठरेल. याविषयी आपल्या सूचना व प्रतिक्रिया यांचे स्वागत आहे.
बघा हा व्हिडिओ
how to select career options after ssc video vijay golesar