रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

LICचा हफ्ता घरबसल्या भरायचाय? फक्त हे करा

by India Darpan
मार्च 21, 2022 | 5:38 am
in राज्य
0
LIC

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड -१९ मुळे बँकेशी संबंधित बरीच कामे आता ऑनलाइन पध्दतीने केली जात आहेत. आपण भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) पॉलिसी खरेदी केली असेल तसेच प्रीमियमची देय तारीख जवळ आली असेल, तर त्याचा प्रीमियम भरण्यासाठी केंद्रात जाण्याची गरज नाही. आपण घरी बसून प्रीमियम देखील भरू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून LIC पे डायरेक्ट अॅप डाउनलोड करावे लागेल. या अ‍ॅपद्वारे तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकाल. काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या…प्ले स्टोअर वरून LIC पे डायरेक्ट अ‍ॅप डाउनलोड करा. यानंतर तुम्हाला पे प्रीमियम वर टॅप करावे लागेल. त्यानंतर काही माहिती विचारली जाईल. त्यानंतर पूर्ण तपशील तपासा आणि इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.

एलआयसी प्रीमियम ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया अशी आहे. यासाठी सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाईट (licindia.in) वर जा.
पहिल्या पानावर आल्यानंतर ऑनलाईन पे प्रीमियम वर जा.
येथे दोन प्रकारे प्रीमियम भरू शकता.
डायरेक्ट पे (लॉगिनशिवाय) थेट पेमेंट करा किंवा ग्राहक पोर्टलद्वारे पे करा.
लॉग इन न करता पेमेंट करण्यासाठी, प्रथम पे डायरेक्ट वर क्लिक करा.
पुढील पेज उघडेल.
यात दोन प्रकारचे व्यवहार करू शकता: प्रीमियम पेमेंट किंवा पॉलिसी रिव्हायल, कर्जाची परतफेड आणि व्याज पेमेंट.
प्रीमियम पेमेंटवर क्लिक करा आणि तुमचा पॉलिसी नंबर, प्रीमियम रक्कम, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर सोबत सिक्युरिटीचा कोड एंटर करा
आय अॅग्री वर क्लिक करून सबमिट क्लिक करा.
त्यानंतर प्रीमियम तपशील भरा
त्यानंतर तुम्ही पेमेंट पेजवर येऊन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय द्वारे पेमेंट करू शकता.
ग्राहक पोर्टलद्वारे पेमेंट करण्यासाठी, प्रथम ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.
यानंतर, ग्राहक पर्याय निवडून तुमचा रोल सबमिट करा
तुमचा युजर आयडी किंवा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका.
नंतर चेक आणि पे वर क्लिक करा, पेमेंट गेटवे निवडा आणि प्रीमियम भरा.
येथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय द्वारे पेमेंट करू शकता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुठल्याही परिस्थितीत पोस्टाची ही कामे ३१ मार्चपर्यंत कराच; …अन्यथा होईल मोठे नुकसान

Next Post

धक्कादायक! आरोग्य विभागाने आशा सेविकांना दिले रबराचे लिंग; कारवाई होणार?

India Darpan

Next Post
logo

धक्कादायक! आरोग्य विभागाने आशा सेविकांना दिले रबराचे लिंग; कारवाई होणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011