आजच राशीभविष्य – बुधवार – १८ मे २०२२
मेष – आकस्मित शुभवार्ता…
वृषभ – मनाजोगता घटनाक्रम…
मिथुन – वेळापत्रकात सकारात्मक बदल करा…
कर्क – अपयशातून मार्ग काढा…
सिंह – मालमत्ताविषयक प्रश्न मार्गी लागतील…
कन्या – आनंदी वातावरण…
तूळ – कामाच्या स्वरूपात बदल होईल…
वृश्चिक – सामाजिक प्रतिष्ठा वाढेल…
धनु – कर्तव्य पूर्ती होईल…
मकर – आहाराबाबत बेपर्वाई नको…
कुंभ – शब्दाने शब्द वाढवू नये…
मीन – डोळे विषयक समस्या दुर्लक्ष नको…..
आजचा राहू काळ
सकाळी बारा ते दीड आहे
(समस्या मार्गदर्शन पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)