गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२

by India Darpan
सप्टेंबर 24, 2022 | 9:49 pm
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


साप्ताहिक राशिभविष्य – २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२

मेष – आर्थिक व्यवहार सुरळीत होणे, जुनी येणी मिळणे, गुंतागुंतीच्या व्यवहारांना सरळ होऊन चालना मिळणे, नवीन आर्थिक व्यवहार घडून येणे, असे अनुभव यावेळी येऊ शकतात……
वृषभ – दुरावलेले नातेसंबंध परत जुळणे, नवीन नाती निर्माण होणे, सामाजिक संबंध वाढणे, नात्यांमधील वाद मिटणे, या काळात होईल……

मिथुन – स्थावर मालमत्तेसंबंधातील व्यवहार पूर्ण होणे, त्या संबंधातले प्रश्न मार्गी लागणे, स्थावर खरेदी विक्री व्यवहार होणे, असे अनुभव राहतील…..
कर्क – मुख्यतः क्रीडा विषयक घडामोडींसाठी हा सप्ताह फार महत्त्वाचा आहे. खेळाडूंना नवीन संधी मिळणे, विविध स्पर्धांमध्ये यश मिळणे, असे अनुभव राहतील…..

सिंह – आपल्या कार्याचा गौरव होणे, आपल्या कार्याची दखल घेतली जाणे, त्याबद्दल आपले कौतुक होणे, असे अनुभव या सप्ताहात राहतील…..
कन्या – आपण दिलेला सल्ला योग्यरित्या अमलात येणे, आपल्या सल्ल्यानुसार वागल्यास फायदा होणे, आपला सल्ला योग्यवेळी घेणे, हे इतरांकरता उपयोगी ठरेल……

तूळ – व्यवहारिक विचार करून निर्णय या सप्ताहात घ्यावे. आपला फायदा-तोटा याचा विचार अवश्य करावा, केवळ संबंध आहेत म्हणून होकार देऊ नये…..
वृश्चिक – व्यवसाय बदलण्यासंबंधातील महत्त्वाच्या चर्चा, निर्णय या सप्ताहात होऊ शकतात. त्यामध्ये चालू व्यवसाय तसाच ठेवून नवीन व्यवसायात सुरुवात किंवा चालू व्यवसायाच्या शाखा काढणे असू शकते…..

धनु – एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत या सप्ताहात शोधले जाऊ शकतात. त्यामध्ये यशही मिळेल. चालू उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये भर पडेल…..
मकर – मोठ्या धार्मिक विधीसाठी तयारी सुरू होईल. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री तसेच ठिकाण जमवण्यासाठी प्रयत्न असतील……

कुंभ – अति सहनशील राहू नये. योग्य वेळी उत्तर द्यावे. योग्य शब्दात द्यावे. परंतु नातेसंबंध अथवा परिचय यावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये, एवढे लक्षात असावे……
मीन – नवीन शैक्षणिक संधी सुरुवात होईल. नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे भविष्यकालीन योजना अमलात आणणे सोपे होईल……

आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……

सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा एक महिला निवडणूक लढविते

Next Post

हयातीचे दाखले घेण्यासाठी महसूल यंत्रणा चक्क गाव, वाड्या-वस्त्यांवर! लाभार्थ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले हास्य…!

India Darpan

Next Post
IMG 20220924 WA0006

हयातीचे दाखले घेण्यासाठी महसूल यंत्रणा चक्क गाव, वाड्या-वस्त्यांवर! लाभार्थ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले हास्य...!

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011