साप्ताहिक राशिभविष्य – ८ ते १५ ऑगस्ट
मेष – ताण-तणावापासून दूर राहा. नवीन व्यावसायिक आव्हाने स्वीकारा. वास्तु नूतनीकरण प्लॅनिंग होईल. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या…..
वृषभ – मोठी खरेदी टाळा. मोठा व्यावसायिक निर्णय सध्या टाळा. मोठ्या आकस्मिक खर्चाची शक्यता. व्यवसाय गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने करा……
मिथुन – जुनी येणी वसूल होतील. गुंतवणुकीचा लाभ होईल. प्रदेश वापरात यश. अडचणीच्या ठिकाणी मागील अनुभवावरून निर्णय घ्या…..
कर्क – मौखिक आरोग्य सांभाळा. आर्थिक फायदा बाबत वेट अँड वॉच. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करा. समाजिक मानसन्मान लाभेल……
सिंह- नव्या व्यावसायिक संधी प्राप्त होतील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा दाखवू नये. दिवाणी दाव्यात फायदा होईल. अति व्यायाम टाळा……
कन्या – सकारात्मक विचारांच्या आधारे मानसिक प्रकृती सांभाळा. व्यापारात प्रगती होईल. बाहेरचे खाणे पिणे टाळा. वादाचे प्रसंग टाळा……
तूळ – अहंकार टाळा. विश्वासू व्यक्तींची साथ लाभेल. अनपेक्षित व्यवसायिक संधी मिळतील. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे ती घ्या…..
वृश्चिक – बदलीचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीची कामे काळजीपूर्वक करा. ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा. ध्यान धारणा व प्राणायाम करा…..
धनु – वास्तू नूतनीकरण प्लॅनिंग होईल. कंटाळापासून दूर राहा. खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घ्या. पाणी काळजीपूर्वक पिणे……
मकर – नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कौटुंबिक मतभेद टाळा. वात प्रकृतीची विशेष काळजी घ्या. दूरचा प्रवास टाळा…..
कुंभ – सार्वजनिक संबंधांमध्ये विचारपूर्वक जबाबदारी घ्या. अनोळखी व्यक्तीशी मोठा आर्थिक व्यवहार नको. सरकारी कामे वेळेत करावी. सामाजिक हितसंबंध जपा……
मीन – विचारपूर्वक खर्च करा. अनावश्यक खरेदी टाळा. दिलेला शब्द पाळा. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. अनपेक्षित अर्थलाभ होईल……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.