सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य – ७ ते १४ ऑगस्ट

by India Darpan
ऑगस्ट 6, 2022 | 9:50 pm
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


 

साप्ताहिक राशिभविष्य – 7 ते 14 ऑगस्ट

मेष – हित शत्रूंच्या गुप्त कारवाया या सप्ताहात त्रासदायक ठरण्याची शक्यता. त्यामुळे यावर बारीक लक्ष ठेवावे लागेल. त्यांची मर्म स्थळे हेरून तेथील रसद बंद करणे कामी लक्ष घालावे लागेल……
वृषभ – महत्त्वाची सुरू असलेली बोलणी अथवा व्यवहार यामध्ये किरकोळ कारणांनी फिस्कटले जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. पूर्ण मुत्सद्दीपणाचा वापर करावा लागेल…….

मिथुन – महत्त्वाच्या कामात प्रसंगी आधी केले मग सांगितले ही पद्धत वापरा. करत असलेल्या कामाचा आधीच गव गवा केल्याने गैरसमज होऊन मोहिम तडीस जाणे अशक्य होईल……
कर्क – आपल्या बाबतचे गैरसमज व त्यातून होणारे वाद या सप्ताहात डोकं वर काढण्याची शक्यता आहे. स्पष्ट व खोचक बोलून परिचितांना दुरावू नये……

सिंह – प्रत्येकवेळी आपण विविध कामांमध्ये घेत असलेला पुढाकार यामुळे कार्य गौरव होईल. पत प्रतिष्ठा वाढेल. परंतु ती जपण्यासाठी जबाबदारी वाढेल…….
कन्या – लहान सहान बाबींमधील आपण करत असलेली ढवळाढवळ शक्यतो टाळावी. कदाचित आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आपणास याबाबत स्पष्ट शब्दात समज देऊ शकते……

तूळ-  वास्तविकतेचे भान ठेवणे. अति भावनिकता न दाखवणे. बोलताना विषयावर राहणे. त्याचप्रमाणे स्वतःचेच खरे न करणे. या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न या सप्ताहात करावे लागतील …….
वृश्चिक – या सप्ताहात राजकीय व्यक्तींना शब्द जपून द्यावे. जबाबदारीचे भान ठेवावे. राजकीय जीवनाला मोठी कलाटणी देणारी राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता……

धनु – घरातल्या लहानग्यांची तब्येत सांभाळणे, या सप्ताहात महत्त्वाचे आहे. भूतकालीन काही घटनांमुळे मानसिक अस्थिरता राहू शकते. मन कामात गुंतवून ठेवावे……
मकर – आपल्याबद्दल असूया असणारे ओळखून त्यांचा सल्ला किती मानायचा हे ठरवावे लागेल. मान अपमान नाट्य या सप्ताहात आपल्यामुळे रंगणार नाही, याची काळजी घ्यावी…….

कुंभ – अति सहनशीलता दाखवणे देखील त्रासदायक ठरते. हे या सप्ताहात आपल्याला लक्षात येईल……
मीन – शुभ कार्य ठरेल. आकस्मिक फायद्याचे व्यवहार होईल. वास्तूविषयक प्रश्न मार्गी लागतील. मूल्यवान वस्तू खरेदी या सप्ताहात होऊ शकते…..

आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……

(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय- पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84)

Horoscope Weekly Rashi Bhavishya 7 to 14 August

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – ७ ऑगस्ट २०२२

Next Post

केतू ग्रहाची कृपा वर्षभर राहणार या राशींवर; मिळतील एवढे सारे लाभ

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

केतू ग्रहाची कृपा वर्षभर राहणार या राशींवर; मिळतील एवढे सारे लाभ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011