सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य (३ ते १० जुलै)

by Gautam Sancheti
जुलै 2, 2022 | 10:00 pm
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


 

साप्ताहिक राशिभविष्य – ३ ते १० जुलै २०२२

मेष – आर्थिक समस्या शांतपणे हाताळा. जुन्या हित शत्रूंवर लक्ष ठेवा. पित्ताचा त्रास सांभाळा. मोठा आर्थिक निर्णय सल्लामसलत करून घ्या…..
वृषभ – मोठ्या वार्तासाठी वेट अँड वॉच. अनपेक्षित व्यक्तीकडून महत्त्वाची मदत होईल. संयम ठेवा. महत्त्वाच्या घटनांचा गाजावाजा टाळा…..

मिथुन – विरोधकांना अचूक उत्तर आवश्यक. आर्थिक समस्या धीरोदत्तपणे सांभाळा. खाण्यापिण्याची विशेष काळजी आवश्यक. जुने संदर्भ कामी येतील……
कर्क – नकारात्मक विचार टाळा. स्पष्ट वक्तेपणाचा फायदा होईल. आपले व परके फरक ओळखा. महत्त्वाचा निर्णय विश्वासू व्यक्तींसोबतच घ्या……

सिंह – आपण भले आपले काम भले असे ठेवा. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना शुभ वार्ता. शुभ कार्य ठरतील. महत्त्वाची खरेदी करताना बजेट सांभाळा……
कन्या – आपला अभ्यास पूर्ण सल्ला कामी येईल. अपेक्षापूर्ती होईल. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. शब्द जपून द्यावा. शब्द पाळावा…..

तूळ – आपल्या पाठीमागे लोक काय बोलतात त्याचा विचार करू नये. आपली भूमिका स्पष्टपणे मांडा. महत्त्वाची नाती सांभाळा. लांबचा प्रवास योग…..
वृश्चिक – मोठ्या देवाणघेवाणीची शक्यता. तडजोड आवश्यक. रेंगाळलेले करार मदार मार्गी लागतील. जमीन जुमला बाबतचा वाद टाळा…..

धनु – कार्यक्षेत्रात उपयोग पूर्ण बदल संभव. महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात होईल. आकस्मिक डोकेदुखी सांभाळा…..
मकर – नाते संबंधात कटूता येईल, असे बोलणे व वागणे टाळावे. मोठा आर्थिक निर्णय एकट्याने घेऊ नये. मौल्यवान चीज वस्तू सांभाळा…..

कुंभ – सहनशक्तीची परीक्षा होईल. आकस्मिकरित्या परिचितांची मदत होईल. सरकारी काम वेळेत करा. स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील…..
मीन – व्यवसाय वृद्धी होईल. नवीन ज्ञान व तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. ज्ञानवंत लोकांचा सहवास लाभेल. संधी शोधू नका, संधी साधा……

आजचा राहू काळ
संध्याकाळी साडेचार ते सहा आहे.

(पंडित दिनेशपंत व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक व्हाट्सअप 93 73 91 34 84)

Horoscope Weekly Rashi Bhavishya 3 to 10 July 2022

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हे आहे जगातील सर्वात मोठे आणि अप्रतिम बेट; याची देही याची डोळा एकदा बघाच

Next Post

LICच्या या पॉलिसीमध्ये हमखास मिळवा दरमहा १२ हजार रुपये; जाणून घ्या या योजनेविषयी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
Next Post
lic e1654006711999

LICच्या या पॉलिसीमध्ये हमखास मिळवा दरमहा १२ हजार रुपये; जाणून घ्या या योजनेविषयी...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011