साप्ताहिक राशिभविष्य – २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर
मेष – नवनवीन व्यावसायिक संधी मिळतील. अतिविश्वास टाळा. आर्थिक टार्गेट पूर्ण होईल. कार्यास प्रसिद्धी मिळेल…..
वृषभ – विदेशी व्यापारात संधी मिळेल. मिळकतीच्या व्यवहारात लाभ होईल. नातेसंबंधातील कटुता मिटेल. साथ-संगत सांभाळा….
मिथुन – अनामिक हुरहुर राहील. कायदेशीर बाबींची प्रश्न मिटतील. आपल्या मेहनतीचे चीज होईल. आपली मध्यस्थी यशस्वी होईल……
कर्क – मित्र परिवाराची योग्य साथ लाभेल. सार्वजनिक जीवनात चांगले अनुभव येतील. विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता मिळेल. परिस्थितीजन्य अनुभवाचा त्रागा नको….
सिंह – मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरदारांच्या बदलीची शक्यता. शुभकार्य ठरेल. नूतन वास्तू खरेदीची शक्यता…..
कन्या – भावनिक ओढाताण सांभाळा. व्यावसायिक स्पर्धा खिलाडूवृत्तीने घ्या. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. टीकेकडे दुर्लक्ष करा…..
तूळ – जुनाट व्याधी संभाळा. प्रवास संभवतो. नोकरीत बढती. वास्तुविषयक व्यवहार सांभाळून करा. अनपेक्षित अर्थलाभ….
वृश्चिक – सर्वंकष फलदायी सप्ताह. भागीदार व्यवहार सांभाळून करा. व्यवसायिक अंदाजे यशस्वी होतील. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा….
धनु – शत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतील. कौटुंबिक सदस्यांची शैक्षणिक प्रगती होईल. भावनिक आरोग्य सांभाळा…..
मकर – मनाविरुद्ध घटना खिलाडूवृत्तीने घ्या. नोकरदारांना वरिष्ठांच्या मर्जीसाठी अधिक परिश्रम करावे लागतील. प्राप्त परिस्थिती स्वीकारा. मित्र परिवार कामी येईल…..
कुंभ – कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. वाहन सांभाळून चालवा. आर्थिक ओढाताण वर मात कराल. नवीन परिचय सांभाळून करा…..
मीन – अनामिक चिंता बाळगू नये. सप्ताहात शुभवार्ता. नवीन व्यवसायिक जडणघडण होईल. कलाकारांना शुभवार्ता मिळेल……..
आजचा राहू काळ
संध्याकाळी साडे चार ते सहा आहे.