साप्ताहिक राशिभविष्य – 22 ते 27 मे 2022
मेष – महत्वाच्या व्यक्तिमत्वाची भेट होईल. आर्थिक मोठा व्यवहार टाळा. महत्त्वाच्या वस्तूची खरेदी होईल…..
वृषभ – गुप्त चर्चा उघड बोलू नये. त्याच त्या चुका करू नये. गैरसमज होईल, असे बोलू नये. आकस्मिक शुभवार्ता…..
मिथुन – पूर्वानुभव वापरून समस्येवर मार्ग काढा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. बाहेरच्यांसोबतच स्वकीयांपासून सावध राहा……
कर्क – कुटुंबातील समस्या वाढू देऊ नये. चर्चेतून मार्ग काढा. मोठी खरेदी आवक पाहून करा. तात्काळ मतप्रदर्शन टाळा…..
सिंह – शहानिशा करूनच कागदपत्रे ताब्यात घ्या. सही सांभाळून करा. तडजोड करून मार्ग काढावा. धार्मिक कार्यास गती मिळेल….. कन्या – सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना सर्वसमावेशक भूमिका घ्या. आक्रमक भूमिका टाळा. विचारपूर्वक कृती करा. नवीन व्यक्ती पासून सावध राहा…..
तूळ – महत्वाचे काम सामूहिकरित्या पार पाडा. सहकाऱ्यांना कमी लेखू नये. अतिउत्साह दाखवू नये. अतिरिक्त काम चलाखीने टाळा…… वृश्चिक – अनेक विरोधक एकावेळी तयार करू नये. विरोधकांचा शाब्दिक हल्ला मुद्देसूद खोडून काढा. समस्येचा पूर्वानुभव वापरून अभ्यास करा……
धनु – भावना व व्यवहार यात फरक ठेवा. तडकाफडकी मोठा आर्थिक निर्णय नको. व्यवसाय बदलासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या…..
मकर – पूर्व नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. मोठे आर्थिक व्यवहार टप्प्याटप्प्याने करा. ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्यांना पूर्वानुभव वापरा…..
कुंभ – योग्य तेवढेच, योग्य शब्दात व्यक्त व्हा. आपले व परके ओळखा. परिस्थिती सदैव आपल्या नियंत्रणात ठेवा…..
मीन – प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तब्येतीची काळजी घ्या. जागरण टाळा. ऍसिडिटीकडे दुर्लक्ष नको……
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे आहे
(सविस्तर मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष यावे. पं. दिनेशपंत – काठे गल्ली द्वारका नाशिक 93 73 91 34 84)