साप्ताहिक राशिभविष्य – 21 ते 28 नोव्हेंबर
मेष – विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक कार्यात मन एकाग्र करावे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला मिळेल. व्रतवैकल्य पार पडतील. अर्जंट व इम्पॉर्टंट कामात फरक करावा…
वृषभ – नवीन व्यवसाय कुशलता. शिक्षणाचा फायदा. बिझी शेड्युलमध्ये तब्येत सांभाळावी. आकस्मिक व्यवसायिक सुवर्ण संधी मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक…
मिथुन – मोठे कर्ज टाळा. किरकोळ दुखणे सांभाळा. मौल्यवान कागदपत्रे व वस्तू सांभाळा. परिचितांकडून आर्थिक मदत होईल.
कर्क – कॅलक्युलेटेड रिस्क घ्या. मोठी आर्थिक गुंतवणूक नको. शॉर्टकट वापरु नये. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधा. शब्दावर विश्वास न ठेवता अनुभव यावर विश्वास ठेवा…
सिंह – व्यवसाय, नोकरी बदलाचे योग. मोठा फायदा होईल. पद व प्रतिष्ठा मिळेल. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या…
कन्या – निर्णयातील डीपेंडन्सी टाळा. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. लाईव्ह टाइम. सकारात्मक टिप्स वापरा. कार्यक्षमता वाढवा. संधीचे सोने करण्याचा काळ…
तूळ – व्यवसायात गुंतवणूक वाढवण्याची संधी. मेहनतीला पुरेपूर वाव. अतिरिक्त खर्चामुळे तारेवरची कसरत होईल. व्यवसायिक मनोवृत्ती बाळगा…
वृश्चिक – जुने हेवेदावे मिटवा. कटुता टाळा. वाहन जपून चालवा. प्रवास टाळा. नवीन जनसंपर्क फायद्याचे. तब्ब्येतीच्या किरकोळ कुरबुरी राहतील…
धनु – जुनी अडलेली कामे मार्गी लागतील. स्थावर खरेदी योग. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक
मकर – मोठा फायदा होईल. सुयोग होईल. आपली मध्यवर्ती फलद्रूप होईल. नवीन ओळखीचा महत्त्वाचा फायदा होईल. व्यवसायात नवीन बदल करण्यास अनुकूल काळा…
कुंभ – मोठ्या गुंतवणुकीची संधी. दीर्घकालीन फायद्याचे ठरेल. शब्द जपून वापरा. मानसन्मानाचे योग आहेत. ज्येष्ठांचे अनुभव कामी येतील…
मीन – स्पर्धकांशी कॉलिटी, कॉम्पिटिशन करावी. अनपेक्षित फायदा होईल. मोठी आर्थिक तरतूद विचारपूर्वक करावी. कायदेशीर व्यवहार सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे

व्हॉटसअॅप – 9373913484