बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असा असेल तुमचा आठवडा; वाचा, आठवड्याचे राशिभविष्य

by Gautam Sancheti
सप्टेंबर 19, 2021 | 5:03 am
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य

राशीभविष्य


साप्ताहिक राशिभविष्य – १९ ते २६ सप्टेंबर

मेष – व्यवसायात नवीन संकल्पनांवर काम सुरू करा. सहकाऱ्यांची मते विचारात घ्या. व्यवसाय गुंतवणूक पूर्ण विचारांती करा. तात्काळ मतप्रदर्शन टाळा…..

वृषभ – सामाजिक क्षेत्रात तोल मोल के बोल. बौद्धिक क्षमतेच्या आधारावर जास्तीत-जास्त यशप्राप्ती करा. अपेक्षित खर्च सांभाळा. मानसिक ओढाताण सांभाळा…

मिथुन – नकारात्मक विचार टाळा. कार्यमग्न रहा. आपल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. परिश्रमाचे चीज झाल्याची अनुभूती येईल……

कर्क – प्रगतिशील वार्ताचा सप्ताह. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. कला क्षेत्रातील मंडळींना नवीन नवीन प्रयोग करायची संधी. सहकाऱ्यांच्या मदतीने फायदा होईल……

सिंह – व्यवसायाच्या नवीन संकल्पना सुचतील. कौटुंबिक धुसफूस सांभाळा. वाद वाढू देऊ नये. मोठा आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा…..

कन्या – आपण बरे, आपले काम भले असे ठेवा. फायदा नसणार्‍या संकल्पनांवर वेळ वाया घालवू नका. आहार-विहार सांभाळा खर्च नियंत्रणात ठेवा…..

तूळ – मित्रमंडळींच्या भेटी होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लावेल. दूरचा प्रवास टाळा. अर्थार्जनासाठी शॉर्टकट नको. मोठे दिवाणी व्यवहार विचारपूर्वक करा…..

वृश्चिक – हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवा. प्रतिस्पर्ध्याला कोणती संधी देऊ नये. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार ठेवा. पित्ताचा त्रास सांभाळा…..

धनु – प्रियजनांचा सहवास लाभेल. सरकारी कामे वेळेत करा. महत्वाची कागदपत्रे सांभाळा…..

मकर – वरिष्ठ सहकाऱ्यांना नाराज करू नका. कौटुंबिक साथ मिळेल. आर्थिक ताळमेळ बसवा. आर्थिक निर्णय घेताना दीर्घकालीन विचार करावा…..

कुंभ – ज्येष्ठांची तब्येत सांभाळा. व्यवसायात अपेक्षित अर्थलाभ होईल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. दीर्घकालीन योजना आखा…..

मीन – स्वतःला शांत ठेवा. समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. वाद होण्याआधीच निराकरण करा. कौटुंबिक गेट-टुगेदर होईल खर्च सांभाळा..

………

आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.

Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – ओपिनियन

Next Post

श्री रामायण यात्रा करायचीय; आधी हे वाचा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ERRzPcjUYAIs0U4

श्री रामायण यात्रा करायचीय; आधी हे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

ashish shelar

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले भर पावसात तोंडावर आपटले, भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत

ऑगस्ट 20, 2025
GyxdQ aXcAA4tot e1755671894349

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव व फोटो आले समोर

ऑगस्ट 20, 2025
rekha gupta 1

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट फेल…बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक रावच्या पॅनलला १४ जागा तर महायुतीला इतक्या जागा

ऑगस्ट 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित 1 1024x606 1

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती…हे झाले १० सामंजस्य करार

ऑगस्ट 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील बहुतांश भागात या तारखे पासून पावसाचा जोर ओसरणार

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011