साप्ताहिक राशिभविष्य – १७ ते २४ ऑक्टोबर
मेष – खर्च विचारपूर्वक करा. आवश्यक नसेल तर मोठी खरेदी टाळा. दिलेला शब्द पाळा. कामाचे श्रेय मिळेल. अनपेक्षित अर्थलाभ…..
वृषभ – सार्वजनिक कामांमध्ये विचारपूर्वक जबाबदारी घ्या. अनोळखी व्यक्तीशी मोठा अर्थव्यवहार टाळा. सरकारी कामे वेळेत पूर्ण करावी. सामाजिक हितसंबंध जपा…..
मिथुन – नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कौटुंबिक मतभेद टाळा. मात्र प्रति विशेष काळजी घ्या. दूरचा प्रवास टाळा….
कर्क – वास्तु नूतनीकरण प्लॅनिंग होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. पण आपण याची विशेष काळजी घ्या. मुख्यतः पाणी काळजीपूर्वक पिणे……
सिंह – बदलीचे योग संभवतात. दाताची कामे काळजीपूर्वक करा. ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा. ध्यान धारणा व प्राणायाम करा…..
कन्या – अहंकार टाळा. विश्वासू व्यक्तींची साथ लाभेल. अनपेक्षित व्यवसायिक संधी मिळतील. पुरेशी विश्रांती घ्या…..
तूळ – सकारात्मक विचारांच्या आधारे मानसिक प्रकृती सांभाळा. व्यापारात प्रगती होईल. बाहेरचे खाणे पिणे टाळा. वादाचे प्रसंग टाळा……
वृश्चिक – नव्या व्यावसायिक संधी प्राप्त होतील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा दाखवू नये. दिवाणी दाव्यात फायदा होईल. अती व्यायाम टाळा……
धनु – मौखिक आरोग्य सांभाळा. आर्थिक फायदाबाबत वेट अँड वॉच. उत्पन्नाचे नवीन प्लॅन तयार करा. सामाजिक मानसन्मान लाभेल……
मकर – जुनी येणी वसूल होतील. आर्थिक गुंतवणुकीचा लाभ होईल. सामाजिक संबंधांचा फायदा होईल. अडचणीच्या ठिकाणी मागील अनुभवावरून निर्णय घ्या……
कुंभ – मोठी खरेदी टाळा. मोठा व्यावसायिक निर्णय सध्या टाळा. मोठ्या आकस्मिक खर्चाची शक्यता. गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने करा…..
मीन – ताण तणावापासून दूर राहा. नवीन व्यवसायिक आव्हाने स्वीकारा. वास्तू नूतनीकरण प्लॅनिंग होईल……..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
ज्योतिष प्रश्न – श्री प्रशांत – कुंडलीतील कालसर्प योग काय असतो?
उत्तर – कुंडली शास्त्राप्रमाणे कुंडलीतील कालसर्प योगाचा संबंध राहु व केतु यांच्याशी असतो. कुंडलीत राहू व केतू हे एकमेकांपासून सप्तम भावात असतात. कुंडली शास्त्रात एकूण प्रमुख प्रकारचे बारा कालसर्प योग व त्यांची माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये अनंत, कुलिक, वासुकी, शंखपाल, पद्म, महापद्म, तक्षक, करकोटक, शंखचूड, घातक, विषाक्त, शेषनाग हे ते बारा प्रकार आहेत. आपल्या कुंडलीतील कालसर्प योगाची माहिती जाणून घेण्यासाठी आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव फक्त व्हाट्सअप करा. तयार कुंडली असेल तर लग्न अथवा जन्म कुंडलीचा फोटो पाठवा.