साप्ताहिक राशिभविष्य – 15 मे ते 22 मे 2022
मेष – तणावयुक्त काळ असला तरी अपयश येणार नाही. आहार-विहार संभाळा. कर्तव्यात कसूर नको….
वृषभ – नातेवाईकांसोबतचे मतभेद टाळा. यशप्राप्ती होईल. कठोर प्रतिक्रिया नको. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल….
मिथुन – योग्यतो परिस्थितीनुसार बदल आवश्यक. स्वकर्तृत्व महत्त्वाचे. अपयशाला गुरु माना. बुद्धीने मार्ग काढा….
कर्क – आहार-विहार यावर लक्ष असावे. आकस्मिक धनलाभ. स्वतःचा मार्ग स्वतः ठरवा. शब्दाने शब्द वाढवू नका….
सिंह – प्रगती संथ पण स्थिर राहील. प्रतिष्ठीतांच्या भेटी होतील. दिवाणी प्रश्न मार्गी लागतील. मोलाचा सल्ला मिळेल, त्याची अंमलबजावणी करा….
कन्या – मध्यस्ती टाळा. ओळखीचा फायदा होईल. कलाकार तसेच व्यवसायिक यांच्या भरभराटीचा काळ….
तूळ – शत्रू पाहून विरोध करा. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. पाठदुखी सांभाळा. प्रलोभनांपासून लांब राहा …..
वृश्चिक – संयमित वागण्या बोलण्याने वाद वाढणार नाहीत. प्रकृतीची काळजी घ्या. मध्यम मार्ग स्वीकारा. अडकलेली कामे मार्गी लागतील….
धनु – परिचितांकडून मर्यादित अपेक्षा ठेवा. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल. अतिविशेष लोकांच्या भेटीगाठी होतील. मोठे व्यवहार मार्गी लागतील….
मकर – अनुभवी सल्ला अमलात आणा. खर्च सांभाळा. तर्कावर आधारित निर्णय घ्या. पित्तविकार सांभाळा….
कुंभ – अनपेक्षित आर्थिक समस्या अनुभवाने सामोरे जा. विद्यार्थ्यांना नवीन संधी प्राप्त होतील. सुसंवाद आवश्यक. मतभेद चातुर्य वापरून टाळा….
मीन – राग व शब्दांवर नियंत्रण आवश्यक. टोकदार शब्द टाळा. योजना अमलात येतील. मोठी जबाबदारी पार पडेल….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे (समस्या मार्गदर्शन पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)