कन्या रास – 2022
अति चिकित्सक वृत्ती टाळावी…..
भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती केल्यास आपणास टाळले जाईल….
विद्यार्थी वर्गाने वेळापत्रकानुसार अभ्यास करावा….
गृहिनी वर्गासाठी विविध प्रकारच्या घरगुती व्यवसाय शिकण्यास उत्तम कालावधी…
अधिक चिकित्सा न करता काही व्यवहार करून टाकावे…..
बरेच दिवस पसंती साठी थांबलेल्या स्थळांचे विवाह जमतील….

व्हॉटसअॅप – 9373913484
ज्येष्ठ मंडळींनी कुटुंबातील सदस्यांना काही तरी मदत होईल या पद्धतीने जीवन क्रम ठरवावा….
व्यवसायिकांनी नियमित सप्लायरशी किरकोळ बाबतीत वाद वाढवू नये….
उत्तरार्धात नवीन वास्तू प्लॉट खरेदी संभवते….
धार्मिक विधी पार पडतील….
नवीन वर्ष अनपेक्षित लाभ तसेच शुभवार्ता देणारे ठरेल….
भक्तिगीत मार्गदर्शनासाठी व्हाट्सअप वर अपॉइंटमेंट घ्या…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.