आजचे राशिभविष्य
गुरुवार – १६ फेब्रुवारी २०२३
मेष – कामे करताना ती शांत पूर्वक व निर्णय घेऊन करावी
वृषभ – लक्ष्मी प्राप्तीचे योग
मिथुन – आपल्या घरातील आपल्या घरातील महिला वर्गाचा सन्मान करा
कर्क – आज आपले हाताखालचे कर्मचारी आपल्याला त्रासदायक ठरू शकतात
सिंह – सरकारी कामांमध्ये त्रास होण्याची शक्यता
कन्या – आज सहकारी मंडळी व वरिष्ठ मंडळी आपल्यावर खुश असतील
तूळ – माता लक्ष्मी आज आपल्यावर प्रसन्न असेल
वृश्चिक – कामाचा उरक वाढवावा आळस झटकावा
धनु – आज आपल्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता
मकर – कुटुंबासोबत बाहेर जाण्याची योग
कुंभ – कामावर जाण्याआधी महादेवाचे दर्शन घेतल्यास दिवस उत्तम जाईल
मीन – आज तब्येतीकडे लक्ष द्यावे
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन यावेळी श्री दत्त श्री दत्त असा जप करावा