वृषभ रास – 2022
– मोठी कर्जप्रकरणे विचारपूर्वक करा….
– प्रेस्टिज पॉइंट म्हणून मोठे दिवाणी व्यवहार करू नये…..
– महत्त्वाच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी….
– जामीन राहताना पूर्ण विचारांती निर्णय घ्या….
– भागीदारी व्यवसाय शक्यतो टाळा….
– Heart of City प्रॉपर्टी खरेदी करताना संपूर्ण कागदपत्रे स्वतः तपासा….
– महाग रत्नांची खरेदी होईल….
– परदेश प्रवास संभवतो…
– विद्यार्थी वर्गाने शास्त्र तसेच गणित विषयाकडे दुर्लक्ष करू नये….
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484– व्यावसायिकांनो विचारपूर्वक व्यवसाय वाढवा….
– विवाह इच्छुकांनी वयातील अंतर तसेच जोडीदाराच्या रूप रंगा बाबत तडजोड स्वीकारल्यास विवाह लवकर ठरवेल….
– ज्येष्ठांनी खान-पानाची विशेष काळजी घ्यावी….
– अतिपरिचयात अवज्ञा होऊ शकते…
– कलाकारांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचे क्षेत्रात देखील पाऊल टाकावे…
– व्यापाऱ्यांनी थोडाश्या वाढलेल्या व्यापाराच्या अनुभवावर अधिक stock उचलू नये…
– ज्येष्ठांनी डोकेदुखी तसेच डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी….
– वारंवार प्रवास टाळावा….
– उद्योजकांनी ह्यूमन रिसोर्सेस तसेच मार्केट रिसर्च पर विशेष भर द्यावा….
व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा