धनु रास – 2022
योग्य तेथेच मदतीचा हात द्यावा….
खरे गरजू ओळखावे….
अति धार्मिक राहू नये…..
विद्यार्थी वर्गाने गणित व विज्ञान याकडे विशेष लक्ष द्यावे….
विवाह इच्छुकांनी व्यावहारिक तडजोड स्वीकारल्यास विवाह ठरतील….
व्यवसायिकांनी नवनवीन मार्केट क्षेत्र शोधावे….
कॉस्मेटिक्स व संशोधन कार्यातील व्यवसायिकांना विशेष शुभ काळ…
मोठा आर्थिक व्यवहारातील फायदा सोबतच जोखीमही समजून घ्यावी…..
योग्य तेच सामाजिक परिचय वाढवावे…..

व्हॉटसअॅप – 9373913484
उत्पन्न वाढवा पण खर्चावर देखील नियंत्रण ठेवा……
महत्त्वाच्या प्रसंगी गडद रंगाचे कपडे वापरणे टाळावे….
कुलदैवता विषयक धार्मिक कार्ये पूर्ण करावीत….
वास्तु खरेदी करायची असल्यास उत्तर पूर्व ईशान्य प्रवेशाची बघावी….
व्यक्तिगत सल्ल्यासाठी व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.