आजचे राशिभविष्य
– बुधवार – ३० नोव्हेंबर २०२२
मेष – उस्फुर्तपणा राहील…
वृषभ – जुनी येणी सांभाळा…
मिथुन – कमीत कमी शब्दात बोला…
कर्क – वाद टाळा…
सिंह – जुने व्यवहार मार्गी लागतील…
कन्या – इकडे आड तिकडे विहीर स्थिती टाळा….
तूळ – मोठा व्यवहार मार्गी लागेल…
वृश्चिक – तडजोड स्वीकारा…
धनु – अभ्यासपूर्ण मत मांडा…
मकर – मेजवानी मिळेल…
कुंभ – कफ प्रकृती सांभाळा…
मीन – प्रवास घडेल….
आजचा राहू काळ
सकाळी बारा ते दीड आहे ..
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84