आजचे राशीभविष्य – गुरुवार – १८ ऑगस्ट २०२२
मेष – नातेसंबंध सांभाळा…
वृषभ – हित शत्रूंवर लक्ष ठेवा…
मिथुन – नोकरदारांसाठी शुभ वार्ता…
कर्क – व्यक्त व्हा…
सिंह – तात्काळ प्रतिउत्तर टाळावे…
कन्या – जपून शब्द द्या…
तुळ – विनाकारण संघर्ष टाळा…
वृश्चिक – मोठ्या प्रोजेक्टचे प्लॅनिंग…
धनु – सार्वजनिक कार्यात सहभाग…
मकर – डावपेच यशस्वी होतील…
कुंभ – वाद विवाद चतुराईने टाळा…
मीन – अनपेक्षित खर्च सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84