आजचे राशीभविष्य – शनिवार – २४ सप्टेंबर २०२२
मेष – सकारात्मक रहा…
वृषभ – गुंतागुंतीचा व्यवहार टाळा…
मिथुन – व्यवसायात नवीन संधी…
कर्क – वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल…
सिंह – कौटुंबिक कलह टाळा…
कन्या – अंदाज घेऊन बोला…
तुळ – वरिष्ठांची खफा मर्जी सांभाळा…
वृश्चिक – व्यवहारात चतुराई आवश्यक…
धनु – बैल गेला झोपा केला स्थिती टाळा…
मकर – दिव्यत्वाची प्रचिती…
कुंभ – व्यवहारिक रहा…
मीन – सार्वजनिक संपर्क वाढेल…
आजचा राहू काळ
नऊ ते साडेदहा आहे..
सविस्तर मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/