आजचे राशिभविष्य – शनिवार – १९ फेब्रुवारी २०२२
मेष – नकारात्मकता टाळा…
वृषभ – प्रवास संभवतो…
मिथुन – परिचिताशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या…
कर्क – कलाकारांना नव्या संधी…
सिंह – आपले मत लादू नका…
कन्या – नोकरी-व्यवसायात जबाबदारी ओळखा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – भूमिका ठरवून वागावे..
वृश्चिक – आर्थिक घडी व्यवस्थित होईल..
धनु – वेळेचा परिपूर्ण वापर करावा…
मकर – शुभकार्य ठरेल..
कुंभ – हव्यास टाळा…
मीन – सुवार्ता कळेल…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.