आजचे राशीभविष्य – सोमवार – १७ ऑक्टोबर २०२२
मेष – गुंतवणुकी आधी माहिती घ्या…
वृषभ – तात्काळ मोठा निर्णय टाळा…
मिथुन – आकस नको…
कर्क – सार्वजनिक कार्यात सहभाग…
सिंह – वास्तविकता स्वीकारा…
कन्या – जांगडगुत्ता सांभाळा…
तूळ – कार्यात तत्परता हवी…
वृश्चिक – आपले परके ओळखा…
धनु – मौनम सर्वार्थ साधते…
मकर – माझेच खरे असे नको..
कुंभ – जुन्या गोष्टीत फायदा…
मीन – टाईम टेबल सांभाळा…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे…
वास्तु रत्न कुंडली विषयक व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत व्हाट्सअप 93 73 91 34 84